- संतुलित जीवन जगण्यासाठी
About author : या पुस्तकाचे लेखक प्रशांत शिंदे हे अंकशास्त्र तज्ञ् आणि समुपदेशक आहेत. लेखक लोकांच्या आयुष्यातील समस्येचं निराकरण समुदेशनाच्या माध्यमातून करतात. याशिवाय आपल्या देशातील होतकरू युवा पिढीला आयुष्यात योग्य दिशा देण्याचे कार्य करतात.
About book : सदर पुस्तक हे भगवत गीता आणि त्यातील तत्त्वज्ञान यावर आधारित आहे. मानवी जीवनातील संकटांना निराश न होता, एक संतुलित आयुष्य कसं जगता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.