support@shashwatpublication.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image

ISBN : 978-81-943858-3-7

Category : Academic

Catalogue : Reference

ID : SB19931

पोलीस भरती

२०१७ मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह (Part-1)

 5.0

Gajanan Karekar

Paperback

235.00

e Book

100.00

Pages : 100

Language : Marathi

PAPERBACK Price : 235.00

About Book

ह्या पुस्तकामध्ये २०१७ मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या (१५) प्रश्नपत्रिका (Part - १) उत्तरांसह आहे. २०१९ पासून परीक्षेचे स्वरूप पूर्णपने बदललेले आहे. त्यांनी प्रथम बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence Test) आणि नंतर शारीरिक चाचणी ठेवली आहे. त्यामुळे ह्या वर्षी स्पर्धा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. २०१९ पूर्वी शारीरिक चाचणी प्रथम असल्यामुळे बुद्धिमत्ता चाचणी साठी स्पर्धा कमी असायची. परंतु आताच्या परीक्षा स्वरूपानुसार सर्व कोर्सेस चे विध्यार्थी (D.Ed , बी.एड, B.Sc, डॉक्टर, इंजिनीर, M.Sc) परीक्षेला पात्र असल्यामुळे स्पर्धा कठीण झालेली आहे. अशावेळेस मागाच्या वर्षीचे पेपर सोडवणे, पेपर पॅटर्न समजून घेणे आणि तर्क लावणे फार गरजेचे आहे. म्हणूनच आह्मी जुन्या प्रश्नप्रत्रिकेवर फार भर देतो आहे. माझी तुम्हाला(विद्यार्थांना) आवर्जून विनंती आहे - प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा. त्यामुळे तुम्हाला वेळेचे नियोजन करता येते आणि अचूकता साधता येते. विषयाचे योग्य आकलन हे प्रश्नपत्रिका सोडविल्यावरच लक्षात येते. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला प्रेरणा देणारे माझे मित्र इशान दयलवार (Asst. Manager, SBI) आणि अभिजित मुरकुटे (Ex. LIC Development Officer) यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मदती मुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो.


About Author

गजानन कारेकर हे अभियंता, लेखक, आणि शिक्षक आहेत. भारतात्याला प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून (V.J.T.I Mumbai ) त्यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग केली आहे. त्यांनी BLUE STAR LTD या MNC कंपनीत काम सुद्धा केले आहे . आता ते UPSC /MPSC विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे साठी उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यंत CSAT (अंकगणित व बुद्धिमत्ता ) हा विषय जवळ जवळ ३०००+ विद्यार्थ्यांना शिकविले आहे. लेखक स्वतः कारेकर अकादमी चे संस्थापक सुद्धा आहेत. लेखकाचे MPSC CSAT बुक विश्लेषणासह लवकरच येणार आहे.

Customer Reviews


 

Book from same catalogue