सुंदर मन.... हेच धन....!
5.0
About author : मी अजय काशिनाथ टेकाळे (Btech in Mech., Engineer in Automobile company, Aurangabad ). माझे आतापर्यंत एक कवितेचं (कविता तुमच्या मनातल्या )आणी एक कथेचं (झुंज नियतीशी... आता माघार नाही ) पुस्तक प्रदर्शित झालेले आहे. आताचे (.. दुनियादारी... सुंदर मन.. हेच धन ) पुस्तक दुनियादारी मध्ये आलेल्या चांगल्या वाईट अनुभावांना शब्दरूपी आकार कवितेच्या मध्यमातुन देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझा हा प्रयत्न ज्याच्यामागे कुटुंब नी मित्रपरिवाराचा आशीर्वाद आहे तो नक्कीच आवडेल अशी आशा करतो......... तुमचाच... अजय काशिनाथ टेकाळे. संभाजीनगर, महाराष्ट्र
About book : दुनियादारी... सुंदर मन... हेच धन... हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य हेतु म्हणजे , दुनियादारी मध्ये आपल्याला अनपेक्षित असे अनुभव येतात तेव्हा त्यातुन येणारे अनुभव कवितेतुन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. देवाने जन्माला घालतांनी आपण एकटेच होतो, म्हणजे आयुष्याची लढाई आपल्यालाच लढावी लागते. लोक फक्त सहानुभुती दर्शवतात. आनंद हा ग्रॅम, किलो किंवा पैशात कधीच मोजता येत नाही किंवा खरेदी करता येत नाही. आपण मनापासुन करत असलेल्या प्रत्येक कामात आनंद वसलेला आहे. हे कवितेचे पुस्तक तुम्हांला वाचतांना आनंद व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना............... ..........अजय काशिनाथ टेकाळे...
Nisha Pawar :
Beautiful book.. Nothing is permanent..we should enjoy life..we came alone need to go alone..superb writing..can relate easily.. recommending this book to everyone.