कविमन
5.0
About author : मी एक सामान्य माणुस आहे तुमच्या सारखाच, पण सामान्य माणसामध्येच असामान्य ताकद असते हे मात्र नक्की. मी आपल्या सर्वासाठी या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेमधुन दैनंदिन आयुष्यात येणारे प्रसंग तसेच भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
About book : हे कवितेचं पुस्तक लिहिण्याचा मुळ उद्देश हा फक्त सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या अव्यक्त भावना आहे त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेत समाजातील विविध घटक तसेच आयुष्यात नेमके काय महत्वाचे आहे याचे वर्णन केले आहे.
Nisha Pawar :
Simple words and easy to understand.. Author wrote it with full dedication.. I recommend this book to everyone must read.