ISBN : 978-81-19281-87-9
Category : Non Fiction
Catalogue : Self Help
ID : SB20649
Paperback
199.00
e Book
99.00
Pages : 77
Language : Marathi
तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे निर्माण करु इच्छिता? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे पूस्तक तुमच्यासाठी आहे. ''१०एक्स मनी ब्लूप्रिंट'' हे पुस्तक संपत्ती कशी निर्माण करावी आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे याबद्दल चरण दर चरण मार्गदर्शक आहे. सकारात्मक पैश्यांची मानसिकता कशी विकसित करावी? आर्थिक उद्दीष्टे कशी ठरवावीत? त्याबद्दल योजना कशी असावी? आयुष्यात विपुलता आणि समृध्दी आकर्षित कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोडविण्यात हे पुुस्तक तुम्हाला मदत करेल. समृध्दी आणि आनंदी जीवन निर्माण करण्याबद्दल त्याचबरोबर आर्थिक परिस्थितींवर नियंत्रण ठेवून आर्थिक स्वातंत्र्याच्या शिखरांवर पोहोचण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासाची नुकतीच सूरवात करीत असाल. संपत्ती निर्मिती पुढील स्तरावर नेण्याचा विचार करीत असाल, तर ''१०एक्स मनी ब्लूप्रिंट'' मध्ये तुमच्या आर्थिक प्रवासात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले बरेच काही आहे. मग तुम्ही वाट कशाची पाहत आहात? आजच वाचनाला सुरवात करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेन पहीले पाऊल टाका.