support@shashwatpublication.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image

ISBN : 978-93-90761-58-6

Category : Non Fiction

Catalogue : Economy

ID : SB20133

Utkrust Karmchari Vyavsthapan (उत्कृष्ट कर्मचारी व्यवस्थापन)

sukhkar pravas yashasvi Karmyogincha (सुखकर प्रवास यशस्वी कर्मयोगींचा)

 5.0

ANIL MARUTI LATAKE

Paperback

330.00

e Book

150.00

Pages : 175

Language : Marathi

PAPERBACK Price : 330.00

About Book

परिस्थितीला झुंज देत आपण आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये व जगण्यामध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे याचा ऊहापोह या पुस्तकामध्ये काही पाठाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण कोणते ना कोणते काम करीत असतो. एखाद्या लहान-मोठ्या संस्थेमध्ये, लहान मोठ्या पदावर काम करीत असतो किंवा आपला एखादा लहान-मोठा व्यवसाय असतो म्हणजेच काहीना काही काम करत असतो. काम करीत असताना काम का करतो? हा मनाला पडलेला प्रश्न? काम करीत असताना कोणत्या चुका होतात? काम करताना आपली मानसिकता काय असते? पुन्हा एकदा आपल्याला काम कशा पद्धतीने चांगले करता येईल? याबाबत पुस्तकांमध्ये पाठाच्या माध्यमातून माझे विचार मांडले आहेत. १ आपण काम का करतो २ संस्थेमधील कर्मचारी वर्ग आणि त्यांची कामातील गुणवत्ता ३ संस्थेमध्ये काम करत असताना कर्मचारी वर्गाकडून होणाऱ्या चुका ४ बदल- निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजेच बदल ५ कामाच्या ठिकाणी सुरक्षा पाळणे ६.यशस्वी जीवनाचा मंत्र आणी उत्कृष्ट कर्मचारी व्यवस्थापन ७ वरिष्ठ अधिकारी का रागवतात? ८ संस्थेत उच्च पदाकडे जाण्याचा मार्ग ९ कानमंत्र यशस्वी कर्मयोगीसाठी


About Author

लेखकाचा अल्प परिचय श्री. अनिल मारुती लटके यांनी स्थापत्र्य अभियंता हि पदविका मौनी विद्यापीठ गारगोटी (जिल्हा-कोल्हापूर) येथून घेऊन पुढील पदवी आणि मास्टर इन बिसनेस अडमिस्टेशन प्रथम श्रेणीतून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे मधून घेतली. डिप्लोमा इन बिसनेस अडमिस्टेशन, डिप्लोमा इन टोटल कॉलीटी मँनेजमेन्ट, डिप्लोमा इन आय. एस. ओ. कॉलीटी मँनेजमेन्ट, डिप्लोमा इन फायर अँन्ड सेफटी मँनेजमेन्ट ई. शिक्षण मुंबई आणि चेन्नई मधून घेतले आहे. स्वता: त्यांनी आय. एस. ओ. मानांकन आणि सेफटी मँनेजमेन्ट या विषयांची राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावरील आजवर विविध प्रशिक्षण घेतली आहेत. श्री. अनिल मारुती लटके यांनी कनिष्ट कर्मचारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर १४ वर्षे कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्यानंतर मागील १२ वर्षापासून महाराष्ट्रात २८ जिल्हामध्ये १००० हून जास्त संस्थामधून एक लाखाहून ज्यास्त कर्मचारी प्रशिक्षित केले आहेत आणि अजूनही कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत. लेखक कर्मचारी प्रशिक्षण हे सामाजिक बांधिलकी ह्या तत्वाला अनुसरून घेतात. संपूर्ण प्रशिक्षण हे अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून चालू घडामोडी आणि प्रात्त्येशिक माध्यमातून देले जाते. कर्मचारी प्रशिक्षण हे साध्या, सरल, मराठी आणि हिंदी भाषेत देले जाते. आजपर्यंत हजारो कर्मचार्यांच्या जीवनामध्ये प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे आणि अनेक संस्था आय. एस. ओ. मानांकन आणि सेफटी मँनेजमेन्ट प्रशिक्षणद्वारे कामाची कार्यप्रणाली कित्येक वर्षापासून राबवत आहेत. धन्यवाद! संपर्क: श्री. अनिल मारुती लटके ९८८१७१४१५७ email-anillatake@yahoo.com YouTube- https://www.youtube.com/channel/UCfolEM2mm_ApUm59YiNjYng Facebook-https://www.facebook.com/anil.latake.56 Facebook Page-https://www.facebook.com/Pune-Prashik... Instagram - https://www.instagram.com/puneprashik... LinkedIn- https://www.linkedin.com/in/anil-lata... Twitter -https://twitter.com/PunePrashikshan

Customer Reviews


 

Book from same catalogue