Never Give Up
5.0
About book : हि कथा सत्य घटनांवर आधारित आहे. हि कथा एका मुलाच्या लहानपणापासूनच्या संघर्षाची आहे . आयुष्य जगताना त्याने घेतलेले गोड आणि कटू अनुभव घेत घेत आलेल्या संकटांना तो कसा धैर्याने सामोरा गेला. .त्याने कसे निर्णय घेतले. धोपटमार्ग न स्वीकारता वेगळा मार्ग निवडून आपले आयुष्य आणि आपल्या मुलांचे आयुष्य कसे बदलले. न थकता, न हरता सांसारिक आणि अध्यात्मिक प्रगती कशी केली . अश्या आगळ्या वेगळ्या जीवन प्रवासाचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे .
About author : सौ. शीतल महेश माने. M. B. A. Human Resource, Pune University. जन्म १९८३ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे झाला. निबंध, कविता ,कथा, कादंबरी, ललित लेखन, चारोळ्या इत्यादी प्रकारात लेखन केलेले आहे. दिवाळी अंकामध्ये कविता ,कथा, ललितलेख प्रकाशित झाले आहेत. ईरा ब्लॉगिंग तर्फे घेण्यात आलेल्या कथा व कादंबरी स्पर्धेत दोन कादंबऱ्यांना पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. सध्या वास्तव्य पती आणि मुली सोबत पिंपळे सौदागर, पुणे येथे आहे .