shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-90290-50-5
Category : Academic
Catalogue : Religioius
ID : SB20044

ख्रिस्ती धर्म म्हणजे काय?

( ख्रिस्ती हा धर्म नाही,तर ख्रिस्ताची सर्वोच्च धर्मतत्वे होत.)
 5.0

Vishwas Gorakhnath Valvi

Paperback
320.00
e Book
190.00
Pages : 160
Language : Marathi
PAPERBACK Price : 320.00

About author : • नाव:-वळवी विश्वास गोरखनाथ,मु.पोस्ट-शिवपूर-पिंपलोद,ता-जि-नंदुरबार.४२५४१२. • शिक्षण:- M.A(इतिहास), SET (इतिहास), B.Th ( Bachelor of Theology).M.Div (Master of Divinity) D.Min (Doctor of Ministry) Ho.D.Litt (Doctor of Literature).Ph.D.Pursuing. • प्रकाशित शोधनिबंध :- संशोधकाचे एकूण (६२) शोधनिबंध प्रकाशित असून ११० राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या इतिहासाच्या कार्यशाळेत आणि सामाजिक शास्त्राच्या आंतरविध्याशाखा चर्चासत्रात,सेमिनार आणि तसेच ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभाग. • इतिहास,तत्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्माच्या वेगवेगळ्या विषयांवर एकूण ६४ सर्टिफिकेट कोर्सेस. • ख्रिस्ती धर्मावर आणि चर्चवर एकूण (४०) शोधनिबंध. • इतिहास आणि तत्वज्ञानावर (२२) शोधनिबंध. • प्रकाशित पुस्तके:- १) मिशनरींच्या पाऊलखुणा.२)ख्रिस्ती धर्म म्हणजे काय? • येणारी पुस्तके:-१) ख्रिस्ती मिशनरी चळवळीचे बीज:-तुम्ही आणि मी. २) मंडळी म्हणजे काय? ३) इतिहास म्हणजे काय?आणि इतिहासलेखनातील बदलते प्रवाह. • मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे आजीव सदस्य. • विद्यापीठ अनुदान आयोगाची NFST Fellowship Awardee. • पुरस्कार:-Honorary .D.Litt (Doctor of Literature).University of Jerusalem.chennai.TamilNadu.Awardee Date.21/09/2020 • पुरस्कार:-विल्यम कैरीचा नावाने हेल्पिंग हंड्स मिशन इंडिया या संस्थेद्वारे सन्मानपत्र आणि पदक,१९/१२/२०१९. • इमेल:- vishwasvalvi1986@gmail.com ब्लोगपेज:ChurchHistoriography.blogspot.com मोबा.नं- ७७४४०३७१३३/९२८४९३२९१३

About book : भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने ख्रिस्ती धर्माची लोकसंख्या जरी कमी असली तरी त्या धर्माची धर्ममुल्ये हि समाजहितास नेहमी अग्रेसर असतात. चर्च, चर्चच्या सामाजिक संस्था आणि धर्मपुढारी हे प्रत्यक्षरित्या समाजाच्या जनकल्याणार्थ काम करीत राहतात. हा वारसा ख्रिस्ती मिशनरींकडून भारतीय ख्रिस्ती धर्माला मिळालेला आहे. त्यामुळे, समाजाभिमुख आणि समाजहितास कार्य करण्यास ख्रिस्ती समाजातील प्रत्येक घटक तयार असतो. या सुधारणेच्या केंद्रस्थानी भारतातील शिक्षण, आरोग्य आणि दुर्बल सामाजिक घटक असतात. या घटकात ख्रिस्ती धर्माच्या वेगवेगळ्या शाखा जाऊन आपले कार्य करीत असतात. सुरुवातीस युरोपियन मिशनरिंनी आपले मोलाचे कार्य केले नंतर हि धुरा भारतीय ख्रिस्ती मिशन आणि चर्चने हाती घेतली. सांगायचा मुद्दा हाच कि, ख्रिस्ती धर्माने फक्त अध्यात्मिक तत्वांचाच प्रचार केला नाही तर समाजात शिक्षण, आरोग्य आणि दुर्बल घटकांना आर्थिक सबळता प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. ख्रिस्ती धर्म हा मानवसेवा करणारा जगात सर्वात मोठा धर्म म्हणून ओळखला जातो. मदर तेरेसा, पंडिता रमाबाई, फ्लोरेंस नाईटीन्गल आणि हजारो उदाहरणे ख्रिस्ती धर्मातून आपल्याला दिसून येतात. ज्यांनी आपले सर्वस्व वेचून मानव कल्याणार्थ आपले जीवन वाहिले. हे पुस्तक ख्रिस्ती आणि ख्रीस्तीतेर लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे आहे.

Customer Reviews


 

Book from same catalogue

Books From Same Author