ISBN : 978-93-90290-68-0
Category : Fiction
Catalogue : Story
ID : SB20057
5.0
Paperback
200.00
e Book
120.00
Pages : 127
Language : Marathi
◆ महाविद्यालयातून २ दिवसांच्या सहलीसाठी दूर नदीकिनारी गेलेल्या मुला-मुलींची फौज. त्यातल्या शकुंतला मुलीच्या रसयौवनतेने भारावून गेलेल्या २ मुलांचा प्रणय खेळ आणि विषारी सापाच्या दंशाने होणारा त्यातील एका मुलाचा मृत्यु. ◆ धो धो कोसळणाऱ्या पावसातून मोठ्या प्रचलित वाड्यात चोरी करण्याऱ्या तीन भूरट्या चोरांचा डाव. पण, तोच डाव त्याच चोरांवर उलगडणारा एक चतुर चोर. ◆ मोह ही कितीतरी भयानक मोठी चीज आहे. भलेमोठे लोक त्या मोहाला गिळून पडले तर आपण कोण?? एक सर्वसामान्य माणूस. मात्र, त्या मोहावर जर कोणाचे अस्तित्व टिकून असेल आणि बळी पडून ते आपला शोध घेत असेल, आपला कायमस्वरूपी पाठपुरावा करत असेल तर ? ◆ फर्म मधील डिपार्टमेंट मैनेजरने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सेल्स मैनेजरला त्याच्याच चुकीमुळे नोकरी मधून रिजाइन केले. पण, त्याचा सूड म्हणून मालकाच्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या सदानंदाची चाल आणि त्याची कडी शिक्षा. ◆ गावातल्या वस्तीपासून काहीशा दूर अंतरावर ओसाड पडून असणारा दुमजली वाडा, एक झपाटलेला वाडा म्हणून कसा संबोधित होतो? आणि त्यात कोणाचा वावर असतो? स्वतःच्या अमानवी शक्तीने तो वाडा कधीही-कोणालाही विकू न देण्याची हुकुमी दहशत..