ISBN : 978-81-944465-4-5
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB19945
5.0
Paperback
90.00
e Book
80.00
Pages : 60
Language : Hindi
सुवर्णशब्द हा कवीतासंग्रह मी माझ्या आईला अर्पण करतो. कारण तिच्या आशीर्वादाने मी कवीतेची सुंदर रचना करून हा कवीतासंग्रह केला.सदर कवीतासंग्रहात आपल्या समाजात घडणाऱ्या आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी कवीतेत रचल्या आहेत . खूप छान शिकवण आणि एक छान प्रेरणा तुम्हाला या कवीतासंग्रहातुन भेटावी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे .आणि या कवीतासंग्रह करताना ज्या सर्वांनी मला कवीता लिहण्यासाठी स्फूर्ती दिली आणि सहाय्य केले त्याना मी मनापासून धन्यवाद देतो कवी:- राहुल सुनील देवरुखकर