ISBN : 978-93-6087-146-8
Category : Non Fiction
Catalogue : Religioius
ID : SB21002
Paperback
250.00
e Book
99.00
Pages : 122
Language : Marathi
'भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील आहारयोग' या पुस्तकात गीतेतील आहारविषयक मार्गदर्शन व ज्ञानेश्वरीतील त्यावरील विस्तारपूर्वक विवेचन यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.योग्य आहार हा सत्वगुण वृद्धीचे साधन आहे.शरीर,मन व बुद्धी अन्नातून घडतात म्हणून अन्न हे ब्रह्म आहे.गीतेत अन्नाचे सात्विक,राजस व तामस परिणाम मनावर होतात हे स्पष्ट केले आहे.म्हणूनच उपनिषदात आहारशुद्धौ सत्वशुद्धिः|असे म्हंटले आहे.भगवंताशी मनाला जोडणारे ते साधन आहे म्हणून आहार हा योग आहे.गीतेत या विषयाशी संबंधित अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे.त्यावरून आहाराचे महत्त्व लक्षात येते.