Pradip Rajaram Sane
About author : श्री दत्तगुरूंच्या गुरू-शिष्य परंपरेतील एक साधक.
About book : श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती यांनी प्राकृत भाषेत, ओवी स्वरूपात लिहिलेल्या श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथाचा मराठीत केलेला अनुवाद आहे. श्री दत्तगुरूंचे महात्म्य सर्वांपर्यंत पोहोचावे हा ग्रंथ लिहिण्यामागचा हेतू आहे.