support@shashwatpublication.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image

ISBN : 978-93-6087-040-9

Category : Fiction

Catalogue : Poetry

ID : SB21460

शेवटची भेट

एकदा क्षणभर शेवटची भेट

हेमंत तानाजी शिर्के

Paperback

300.00

e Book

100.00

Pages : 112

Language : Marathi

PAPERBACK Price : 300.00

About Book

शेवटच्या भेटीचे मनोगत... शेवटची भेट हा एक संवाद आहे. मात्र हा एकतर्फी संवाद असून प्रियकराचा आपल्या हरवलेल्या प्रेयसीला परत बोलावण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. प्रेयसी अवचित हरवल्यानंतर प्रियकराने तिला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र काही केल्या ती सापडली नाही. पण प्रियकराला नियतीसमोर हरायचं नाही. म्हणून सदर कविता संग्रहातील प्रत्येक कवितेत तो आपल्या प्रेयसीला विनंती करतो की एकदा शेवटची भेट. कशीही, परतून किंवा हवे तिकडे बोलावून. शेवटच्या भेटीनंतर इथेच राहायचं की पुन्हा जायचं हा ही निर्णय प्रेयसीने स्वतः घ्यायचा आहे. तिच्यावर कुठलेही बंधन नसेल. म्हणून एकदा शेवटची भेट.


About Author

श्री. हेमंत तानाजी शिर्के हे एमबीए फायनान्स आणि एचआर मधील शिक्षण पूर्ण करून आरसीएफ लिमिटेड चेंबूर, मुंबई येथे मानव संपदा विभागात कार्यरत आहेत. शिक्षण चालू असताना उपजत कलेचा वापर करत त्यांनी अनेक कविता आणि कथा लिहिल्या. यातील काही कविता त्यांची वेबसाईट www.marathiseva.com येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. अशाच असंख्य कवितांमधून मोजक्या शंभर कविता शेवटची भेट या विषयावर निवडून हा कवितासंग्रह तयार करण्यात आला आहे.

Customer Reviews


 

Book from same catalogue