पोलिस बल,अगणित सल.जिवन जळते, हरऐकपल.
5.0
About author : मी मल्हारी मुरलीधर बागुल- लेखक- महाराष्ट्र पोलिस दलातिल ऐस.आर.पी.ऐफ. गट क्रं.१४ औरंगाबाद येथे कार्यरत आहे. पोलिस सेवेचे कर्तव्य बजावत असतांना मनात उठनारे विचार, कल्पना, भावना, येथे मांडन्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम गुंता ...",पोलिस बल, अगणित सल. जिवन जळते, हर ऐकपल.", हा लेखकाचा पहीला कविता संग्रह आहे. लेखक पोलिस असल्याने पोलिसांचे प्रश्न समाजाला अवगत होतील या आशेने. जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावेल या हेतुने हा कविता संग्रह प्रकाशित करत आहे... धन्यवाद.....! कवी मल्हार मल्हारी मुरलीधर बागुल
About book : नमस्कार.. हे पुस्तक लेखकाला सुचलेल्या कल्पना, आलेले अनुभव, विचार,पोलिसांचे प्रश्न, जिवन,सामाजिक प्रश्न, या आशा अनेक नवनविन कल्पना जनतेला उदयुक्त आशा प्रेरणांनी भरलेला खजीना आहे.आजवर जे समाजात घडतय, घडुन गेले त्याची अनुभुती त्याचे साक्षात चित्र आपल्या समोर मांडले आहे. हे पुस्तक म्हणजे आपल्याला सत्य दाखवनारा आरसा ठरेल. जिवन काय असतं जगन्याची गोडी वाढवनारे लेखन या कविता संग्रहात केले आहे.जगनतांनाचे बिकट प्रश्न येथे व्यवस्थित मांडले आहेत. आपण ह्या काव्या ला भरभरुन प्रतिसाद दयाल ही आपेक्षा व्यक्त करतो... धन्यवाद......! कवी मल्हार मल्हारी मुरलीधर बागुल
Malharibagul :
Very nice book
Malharibagul :
Very nice book