ISBN : 978-81-19517-88-6
Category : Academic
Catalogue : Reference
ID : SB20712
Paperback
399.00
e Book
199.00
Pages : 216
Language : Marathi
नागरिकांच्या मागासवर्गातील प्रवर्गांच्या महिला ह्या विकास प्रक्रियेतील केंद्रबिंदू असून स्थानिक स्वशासन व्यवस्थेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून खऱ्या अर्थाने ग्राम, शहर राज्य व राष्ट्राचा विकास होणार नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या मागास वर्गातील प्रवर्गांच्या महिलांच्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यातून काढावे लागणारे मार्ग यासाठी स्थानिक स्वशासन संस्थातील त्यांचा सहभाग वाढविणे व तो प्रभावी करणे आवश्यक आहे.