ISBN : 978-93-90290-48-2
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20036
Paperback
146.25
e Book
107.66
Pages : 77
Language : Hindi
हे काव्यसंग्रह रसिकांच्या हात्तात सोपवितांना मला अतिशय आनंद होत आहे.माझ्या जीवनात आलेल्या प्रसंगाचे हुबेहूब चित्रण प्रेम कवितांमध्ये केलेले आहेत.काही कवितांच्या माध्यमातून हुबेहूब मानवाच्या जिवनात येणारे प्रसंग,गोष्टी,घटना,सु:ख-दु:खाची गाडी कधी सुटून जाते तर कधी थांबुनी जाते याचे वर्णन या कवितेते केले आहेत. तसेच सद्यस्थितीचे वर्णन,प्रेम भावना,दु:खाची भावना,आव्हाने ऐतिहासिक माहिती,महात्म्यांचे कार्य,प्रेमात हरलेल्याचे दु:ख,निसर्गातील गोष्टी,ईश्वराची कल्पना करून देण्याचे कार्य या पुस्तकातून केलेले आहे. तरी रसिकांनी या कविता संग्रहातून समाजाला पोषक असे विचारांचा प्रसार करून या विश्वातील मानव जातीला,जनता जनार्दनाची सेवा करण्यात उपयोग करावा. हीच रसिक बांधवांना विनंती आहे.