एक आर्थिक अध्ययन
5.0
About author : डॉ. मदन गजानन प्रधान हे आर्टस् कॉलेज, सिहोरा, तह. तुमसर, जि. भंडारा (महाराष्ट्र) येथे २००९ पासून विभागप्रमुख व सहा. प्राध्यापक या पदावर अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन कार्य करीत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध संशोधन पत्रिकांमध्ये आतापर्यंत ३५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये सक्रीय सहभाग असून ते नेहमीच स्पर्धा परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
About book : Indian Government has taken various steps for the women empowerment. It enables women come out of their house and taking part in entrepreneurship. Indian Government has lunched various ambitious schemes specially for women so that they can inclined towards entrepreneurship. This has helped women create their identity and prove their potentials. The presence study contains socio-economic problems of women entrepreneur of backward Bhandara District in Maharashtra.