ISBN : 978-93-6087-808-5
Category : Non Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20890
Paperback
150.00
e Book
99.00
Pages : 71
Language : Marathi
सुख-दुःख, जिवन, मित्र, शेतकरीवर्ग, शिक्षण आणी माणूसकीच दर्शन, घडवणारा संग्रह म्हणजे कविराज.. आजच्या युगात ढासाळत चाललेल्या मुल्याचा विचार करताना मानवतावादाचा पुरस्कार करावा. जीवनात आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी केल्या तर ते नक्कीच आनंदी राहील. खरे बोलावे, रागावू नये, कुणी काही मागीतल्यावर थोडेतरी दयावे. आपण आपल्या ताकदीचा वापर मदतीसाठी करायला हवा... या संग्रहातून जेवढा बोध घेता येईल तेवढा कमीच.... विद्यार्थी, शेतकरीवर्ग, सामान्य माणसांनीही अवश्यक वाचावाच. साध्या-सरळ - सोप्या भाषेत समजणारे शब्द यातून कविता समजेल.. काही जुन्या आठवणीचा उलगडा कवितेतून दिसेल. सामान्य माणसाच्या जिवनात खऱ्याखुऱ्या झालेल्या घटना या कवितेतून मांडतो आहे. जिवनात काहीतरी नविन करायचं असेल, यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण हा एकच उपाय आहे..... विदयार्थानी वाचणाची आवड, शब्दाची ओळख व्हावी, प्रत्येक कवितेतून काहीतरी बोध घ्यायला हवा वाचकांनीसुद्धा... या संग्रहाच्या माध्यमातून एवढाच संदेश आपणापर्यंत पोहचू शकतो की जेव्हाही कुणाला देण्यासाठी आपल्याजवळ काहीच नसेल तेव्हा देणाऱ्याला प्रेम आणि सन्मान द्यावा हीच त्यासाठी मोठी संपत्ती.....