No
About author : डॉ. अरुणा शिवशंकर बावनकर,सहाय्यक प्राध्यापिका व भूगोल विभाग प्रमुख,(नेट,एम.ए., पीएचडी-भूगोल,बी.एड.)एस.एन.मोर कला,वाणिज्य व श्रीमती जी.डी. सराफ सायन्स कॉलेज, तुमसर-441912, जिल्हा-भंडारा,महाराष्ट्र
About book : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बी.ए .प्रथम सत्राच्या भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.हे पाठ्यपुस्तक महाराष्ट्रातील सर्व पदवी व पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल,असे मला वाटते.अभ्यासक व विदयार्थी या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा करते.