shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-95362-94-8
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20367

भरारी

Not applicable

प्रा. वैशाली मालेकर

Paperback
270.00
e Book
99.00
Pages : 121
Language : Marathi
PAPERBACK Price : 270.00

About author : लेखक परिचय सौ. वैशाली बाळकृष्ण मालेकर (M.A.English II Class (Entire English) (1979-1980 या शैक्षणिक वर्षात एस. जी. एम. महाविद्यालयात सर्वप्रथम) B-Ed- I Class With Distrinction. संगणक - M-S-Office हा कोर्स A Grade मध्ये उत्तीर्ण. पत्ता (निवास) - ‘स्नेह’, प्लॉट नं.112, विद्यानगर, कराड, जि.सातारा. कार्यालय : टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, (इंग्रजी विभाग प्रमुख) सेवा काल : 19 वर्षेपूर्ण K-C-T-S- English Medium School - 3 Years. टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय - 22 वर्षे च्या आसपास इंग्रजी विषयाच्या प्रभुत्वासाठी विशेष प्रयत्न ब) शिक्षण विषयक : 1) 1300 विद्यार्थीनी व 14 तुकड्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल इयत्ता 12 वी साठी सतत 80 ते 85 % च्या आसपास. 2) इंग्रजी विषयाच्या प्रभुत्वासाठी विशेष प्रयत्न. 3) SCERT या संस्थेस शोध निबंध सादर त्यापैकी 2 निबंधांना प्रथम व तृतीय पुरस्कार 4) हस्तलिखिताव्दारे विद्यार्थिनीच्या मनात मूल्ये रुजविणे, शिक्षणाचा जीवनाशी संबंध स्पष्ट करून आत्मविश्‍वासाने जीवन जगण्याचे प्रात्साहन देणे या गोष्टी साध्य केल्या. 5) विविध ठिकाणी इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शनासाठी व्याख्याने ‘शासनाच्या’ पहिली पासून इंग्रजी या उपक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम. विविध ठिकाणी वक्तृत्व, निबंध, कथा कथन स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून काम शासनाच्या व संस्थेच्या तपासणी पथकात विषयतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. विविध ठिकाणी शैक्षणिक व्याख्याने दिली. महाविद्यालयाच्या अभ्यासपूरक कार्यक्रमात ‘स्कॉलर बॅच प्रमुख’ भित्तीपत्रक विभाग प्रमुख म्हणून दर्जेदार काम. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न. विविध ठिकाणी महिलांचे हक्क, कर्तव्ये या विषयावर व्याख्याने, परिसंवादातून सहभाग अनेक मासिकातून शैक्षणिक लेख प्रसिद्ध, सद्यस्थितीचा उहापोह करुन त्यावर सहज सोपे उपाय सुचवणारी 150 च्या आसपास ‘चिंतन’ यावर आकाशवाणी सांगली व सातारा वर सादर. सामाजिक समस्यांचा उहापोह करणारे वैचारिक लेख दै. सकाळ व सा. जनमंगल मधून प्रसिद्ध. स्त्री जीवन विषयक कविता काही सामाजिक कविता आकाशवाणी सांगली, आकाशवाणी सातारा, विविध मासिकातून प्रसिद्ध. स्त्री जीवनातील सूक्ष्म भावभावनांची एकत्र करणाऱ्या, स्त्री जीवनविषयक कथा आकाशवाणी सांगली आकाशवाणी सातारा वर्तमानपत्रे व मासिकात

About book : आज ‘भरारी’ हा काव्य संग्रह रसिक वाचकांच्या पर्यंत पोहोचवताना माझं मन स्वर्गीय आनंदाच्या नभात भरारी घेतय ! तस पाहता कवितांचे विचार माझ्या मनात सततच विहार करत होते. विशेषत: बालकवी, Wordsworth, Shelly, Keats यांच्या कविता वाचताना वाटे कसे सुचले असेल हे यांना ! आणि Poetry is spontaneous overflow of powerful feeling या न्यायाने supervision ला शांत बसले असतांना मनासमोर ‘घर’ तरंगले आणि घर ही कविता मनात साकारली असे अनेक अनुभव मग काव्य पंक्तीत बद्ध झाले आकाशवाणी सातारा, आकाशवाणी सांगली यांनी माझ्या कविताना पसंतीची दाद दिली. ‘अनभिषिक्त सम्राटास’ या कवितेस सा. एल्गारचा प्रथम पुरस्कार मिळाला मन आनंदान मोहरलं त्यातूनच साकारले नारीविश्‍व, नात्याची गुंफण, गवसला मूल्यांचा खजिना ! आणि हे सर्व ‘भरारीच्या’ रुपाने शाश्‍वत प्रकाशन प्रकाशित करत आहे. त्यामुळे माझे काव्य साहित्याच्या नभात ‘भरारी घेर्इल’ असंख्य वाचकांच्या मनाचा ठाव घेर्इल आणि माझ्या काव्याला त्यांची भरभरुन दाद मिळेल. यातील उत्कृष्ट, उत्तुंग ते माणदेशी मातीचे ज्या मातीत गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांसारखे प्रतिभेचे वटवृक्ष फुलले त्याच मातीचा वारसा मी आज भरारीच्या रुपाने आपल्या समोर ठेवत आहे. त्याला भरभरुन दाद मिळावी असा आशीर्वाद सरस्वती समोर मागते ! धन्यवाद!

Customer Reviews


 

Book from same catalogue

Books From Same Author