Na
About author : मी B.E. civil असून वय ७४ आहे. माझे पत्नीचे निधन करोना दुसऱ्या लाटेत एक महिना I C U मध्ये सहा महिन्यापूर्वी झाले याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला त्यातून मल तिच्या चांगल्या गुणाची जाणीव झाली व तीच्याव लेख करावे असे वाटले .ती नने अनेकांना मदतीचा हात दिला होता. माझ्या प्रगतीत तिचा फार मोठा वाटा आहे. माझा उत्कर्ष आणि तिचा लत्रणा मदत करण्याचा स्वभाव लोकांना खूप भावला. तिचे अकाली निधन मला मानसिक दृष्ट्या खूप एकटे पणाची भावना निर्माण करू लागले.त्यातून त्यावर दिवास्वप्ने लिहिली आहेत. ती मल दिवा स्वप्नात येऊन मला बोलते त्यामुळे माझे नैराश्य दूर व्हायला मदत होते. या sarkhenlekh लिहिले आहेत. मी उच्च शिक्षत असून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून चाळीस वर्षे बांधकाम क्षेत्रात आहे. माझे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. यातील ८० टक्के लेखक इंजिनिअर आहेत ते त्यांचा क्षेत्रात वरिष्ठ पदावर आहेत. मिया पुस्तकाचे प्रकाशन करत आहे. अंजना ही माझी दिवंगत पत्नी आहे. मी तिच्या स्वाबवाची जाण यात लिहिणाऱ्या लेखकांना आहे.
About book : या पुस्तकात सर्व लेखन हे माझ्या पत्नीच्या निधनानंतर झालेल्या दुःखातून शोक व्यक्त करत असताना तिच्या मायाळू प्रेमळ स्वभावाचे वर्णन लेखन करणाऱ्यांनी त्यांच्या लेखात दर्शन घडवले आहे. असे १५ ते १६ जनांचे लेख आहेत. त्यातवतीने घडविलेले मायचे संस्कार सर्वांना नजरेत भरले. त्यांनीं प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनात प्रगती केली तिच्या मदतीमुळे त्यांना गरिबीतून मेहनत घेऊन भविष्य घडविले त्यांचें आत्मकथन हे वाचकांना प्रेरणा देते. जगण्याची ऊर्जा देते. आत्मनिवेदन हे लढण्याची इर्षा देते. प्रगतीची वाटचाल दाखवते. यात आजी अजिबाचे संस्मरणीय वास्तव वादी व प्रतिकूल परस्थितीतून कुटुंबाची प्रगती घडवणारे चित्रं केले आहे. माझी पत्नी अंजना हिच्या मायेची स्वभावाने ज्यांच्या आयुष्यात क्रांती घडली त्यांनी लेखणीतून त्यांच्या कथा यात लिहिल्या आहेत. वाचकांना ते प्रेरणादायी आहेत. यातील लेखक हे उच्च विद्याविभूषित असून काही महिला नी तिच्या प्रेरणेने त्यांच्या जीवणात मोठी क्रांती घडवली आहे. पुस्तकात काव्य करुणा,दुःख , इर्षा, गरिबीतून जिद्दीने यशस्वी होणाऱ्या b नवयुवक यांचे आत्मकथन आहे ज्यातून वाचकांना जगण्याची लढण्याची जिद्द निर्माण करते. ४९ वर्षे तिने दिलेला मदतीचा हात अनेकांचे जीवन बदलून टाकतो. त्यांच्या लेखातून वाचक प्रेरणा घेतील असे लेख त्यात आहेत. अंजना हे पात्र वास्तववादी व दुःखद शेवट झाल्याने अनेकांना मनाला चटका लावुन जाते. तिच्या आयुष्याचे चित्रण रेखाटले आहे ते वाचून वाचकांना वेदना होतात. करून रसाने भरलेले काही लेख आहेत.