निरंक
5.0
About author : नाव -आनंदा भगवान वारांगणे जन्म दिनांक -०१/०४/१९७५ शिक्षण - एम.ए. (शिक्षण शास्त्र ) ,बी.एड. पत्ता - मु.मोलखेडा पो.सावळदबारा व्हाया-फर्दापूर ता.सोयगाव जि.औरंगाबाद पिन -४३१११८ प्रकाशित साहित्य - ०१)काव्यसंग्रह अ) स्पंदन ब) निसर्ग क)माती ड) नक्षत्र इ) लाणी ०२) कथासंग्रह a) गंध मातीचा ०३) संत साहित्य 1) जगद्गुरु तुकोबारायांचे शब्दधन 2) माऊलींचा कर्मयोग 3) सार अभंगाचे
About book : ' सार अभंगाचे ' तत्त्वज्ञान व मानसशास्त्र सांगणारा ग्रंथ आहे.जीवनाला मार्गदर्शक ठरतील असे विचार विश्वाला मिळतील.कसे जगावे?कसे वागावे?याबद्दल मार्गदर्शन यात आहे.प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी या विचारांची गरज आहे.